• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

५० लाखांच्या विम्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड : जिल्ह्यातील डॉक्टर व ४ पोलिसांसह ७ जण अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

५० लाख रुपयांच्या अपघाती विम्याच्या रकमेचा लाभ मिळविण्याकरीता दोन वर्षांपुर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या अपघाताचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांसह दावा दाखल करणाऱ्यां अशा सात जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मालेगाव येथील राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा सादर करण्यात आला होता. हा दावा अरुणा राजेंद्र जाधव यांनी केला होता. या दाव्यात दि. १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता दहिवद फाटा येथे मोटारसायकलला चारचाकी वाहनाची धडक बसून राजेंद्र जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदर्भात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संबंधित विमा कंपनीने या दाव्याची सखोल चौकशी करण्यासाठी खासगी तपास यंत्रणेला नेमले. चौकशीदरम्यान अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या..

याशिवाय ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये या मृत्यूची नोंद नसल्याचे माहित अधिकारातून स्पष्ट झाले. मृताच्य विविध कागदपत्रांमध्येही वेगवेगळ्ळे पत्ते आढळून आले. तसेच मृताच्या नावावर इतर अनेक विम कंपन्यांकडूनही विमा पॉलिसी घेण्यात आल्याची बाब समोर आली.

या सर्व प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, तक्रारदार संभाजी शिवाजी पाटील, महिंद्रा थार वाहनाचे चालक-मालक यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर आणि मेहुनबारे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम व सुनील अशोक निकम यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम करीत आहेत. खासगी तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीत राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी आजारामुळे झाला होता. ते दीर्घकाळ मद्यपानामुळे आजारी होते. तपास अधिकाऱ्यांनी मृताच्या घरी भेट दिली असता घरातील भिंतीवर लावलेल्या छायाचित्रावर मृत्यूची तारीख २३/२/२०२४ अशी नमूद असल्याचे आढळले. त्यामुळे १९ एप्रिल २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाल्याची कथा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Related Posts

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !
जळगाव

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group