• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२६ 

चिमुकल्याच्या शाळेच्या प्रवेशासाठी विवाहितेची भरदिवसा कोयत्याने गेलेल्या सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना सोमवारी नशिराबाद येथील खंडेराव मंदिरासमोर घडली. दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून नशिराबाद पोलिसांनी अवघ्या काही अर्ध्या तासात शिताफीने आरोपीला जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई जाधव (वय २८) या नशिराबाद येथील रामा सोमा बागले यांच्या कन्या असून त्यांचा विवाह रायपूर येथील विकास जाधव (वय ३२) याच्याशी झाला होता. दाम्पत्याला एक मुलगा असून काही दिवसांपासून ते नशिराबाद येथे वास्तव्यास होते. विकास जाधव हा नेहमीच दारूच्या नशेत घरी येत असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद वाढल्याचेही सांगितले जात आहे.

सोमवारी मंदाबाई जाधव या आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा, खालची आळी, नशिराबाद येथे गेल्या होत्या. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून त्या शाळेबाहेर पडताच, खंडेराव मंदिरासमोर हातात कोयता घेऊन दबा धरून उभा असलेल्या पती विकास जाधव याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्याने मानेवर सपासप वार केल्याने मंदाबाई या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गंभीर जखमांमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात एकच  खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबविली. आरोपी विकास जाधव हा परिसरातील एका जुन्या पडक्या घरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला तेथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आली तेव्हा आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक विजग कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश मेंढे, शरद सोनार, शिववास चौधरी, राजेंद्र ठाकरे, कमलाकर बागुल, पोलीस हवालदार शरद भालेराव, गिरीश शिंदे, प्रशांत गिरणारे, अनिल देशमुख, गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, पोलीस अंमलदार विजय अहिरे, सागर बिडे, पंकज सोनवणे, भरत बाविस्कर, विठ्ठल मुंडे, रुपेश साळवे, गणेश गायकवाड तसेच महिला पोलीस अंमलदार मोनाली दहीभाते व सोनी तडवी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हत्येमागील नेमके कारण व इतर बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. चिमुकल्याच्या शाळा प्रवेशाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या या हृदयद्रावक घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group