• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात बंद घराचे कुलूप तोडत घरफोडी !

अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

शहरातील एका परिसरात ३८ वर्षीय तरुण आई वडिलांना भेटण्यासाठी गेल्याची संधी मिळवत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आल्हाद नगरातील प्लॉट न.४१ मध्ये विठ्ठल बारकू पाटील(वय ३८) हे वास्तव्यास आहे. ते दि १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून अंजदे येथे आपल्या आईवडिलाकडे मुक्कामी गेले असता त्यांना दि २१ रोजी शेजारी असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला व त्यांना घराचे कुलूप तोडलेले असून दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली असतांना त्यांनी घरी येवून पाहणी केली असता त्यांच्या घरातील ३० हजाराचा मुद्देमाल लंपास होत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आल्यानंतर त्यांनी लागलीच अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.बापू साळुखे हे करीत आहेत.

Related Posts

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !
क्राईम

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !
क्राईम

जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !

June 7, 2025
भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार

June 7, 2025
“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !
क्राईम

“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

June 6, 2025
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
जळगाव ग्रामीण

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group