• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२५

बोदवड येथील रेल्वे स्थानकाच्या उपलाइनवर अमरावती-सुरत एक्स्प्रेस जात असताना कनवरलाल एकनाथ अठ्ठकाळे (वय ४३, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) हा बसचालक फलाटावरून उतरून थेट रेल्वे लाइनवर आडवा झाला. यामुळे भरधाव एक्स्प्रेसखाली चिरडून तो जागीच ठार झाला. शुक्रवार ६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कनव्हरलाला हा पुणे महानगरपालिकेचा बसचालक होता. गत महिन्यातच मुलीचे लग्न झाले असून मुलगा दहावीचे शिक्षण घेत आहे. सकाळी तो पत्नीसोबत मुक्ताईनगरच्या रुग्णालयात जाऊन आला व पत्नीला घरी सोडत ‘भी मित्रांना भेटून येतो’ असे सांगून थेट बोदवड रेल्वे स्थानक त्याने गाठले व मोबाइलवर मुलाला संदेश पाठवत आत्महत्या करत असल्याचे कळविले.

त्यास फुप्फुसाचा कर्करोग असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. या आजाराला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group