• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२५

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सबसे कातील गौतमी पाटील फेमस झाली असून आता गौतमी पाटीलचे लावणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा तिने शेअर केलेल्या डान्स व्हिडिओमुळे तिच्यावर टीका केली जाते. मात्र नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमे्टसचा पाऊस पाडला आहे. या व्हडिओत गौतमी पावसात भिजण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.

अलका याग्निक यांच्या “छमछम नाचूंगी” या गाण्यावर गौतमीने भर पावसात डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने साडी नेसलेली असून पावसाच्या सरींमध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ धूमाकूळ घातला आहे. गौतमीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखली जाते. तिचे लाखो लाहते आहेत. ती नेहमी आपले डान्सचे व्हिडिओ इन्स्टावरून शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

नुकतात आंबट शौकीन नावाच्या मराठी चित्रपटात गौतमीने तंबू पिरमाचा पेटला या आयटँम साँगवर भन्नाट डान्स केला आहे. तिच्या या गाण्याील ठसकेबाज अदांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय गौतमीने “कृष्ण मुरारी” या गवळण गाण्यातील ती दिसली होती. तसेच  बापाचा बाप येतोय हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं आहे. “सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम” या गाण्यामुळे गौतमीला प्रसिद्ध मिळाली.

गौतमी पाटील हिचे मूळ गाव धूळे जिल्ह्यातील शिंदखेडा हे गाव आहे. तिचे बालपण अत्यंत हाकाकीच्या परिस्थित गेले. तिचे आई वडील तिला लहाणपीच सोडून गेले. आर्थिक अडचणींमुळे तिने शिक्षण अर्धवट सोडून नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर गौतमीचे फॅन फॅालोविंग मोठे आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group