• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ : पोलिसांनी तीन तासात चोरट्याला पकडले !

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2023
in क्राईम
0
लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ : पोलिसांनी तीन तासात चोरट्याला पकडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३

चाऴीसगाव शहरातील एका पॅलेसमध्ये दि. ७ रोजी श्रीमती सरोज देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये होता . मात्र हि पर्स एका भामट्या चोराने लांबविल्याचा प्रकार घडल्याने नावरीकडील मंडळी हवाल दिल झाले होते. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चाळीसगाव पोलिसांनी त्वरित चोरट्याचा शोध घेऊन त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये .अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे तसेच .सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि.योगेश माळी, पोना/दिपक पाटील, पोकॉ/नंदु महाजन, पोकॉ/अजय पाटील, पोहेकॉ/राहुल सोनवणे, पोकॉ/विनोद खैरनार, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोहेकॉ/नितीन वाल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच घटनास्थळी आलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रोडवरील असलेल्या इतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल चालक यांना चोरी करणाऱ्या इसमाचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीला बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी यांनी सांगीतलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बालवीर माखन सिसोदीया वय-19 वर्षे रा. गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) याचा चाळीसगाव शहर परिसरात शोध घेता तो मिळून आल्याने त्यास गुन्ह्यामध्ये ताब्यात घेवुन अटक कऱण्यात आलेली आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेल्या 6,85,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलिसांनी खबर प्राप्त होताच 3 तासांपेक्षा कमी कालावधीत उघडकीस आणल्यामुळे पोलिसांचे कामाचे वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून गौरवण्यात आले ..सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोना/3122 दिपक पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार असे करीत आहेत

Tags: #chalisgaon#policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group