• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : लकी ड्रॉच्या नावाखाली लाखोची फसवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सावधान : लकी ड्रॉच्या नावाखाली लाखोची फसवणूक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२४

पाचोरा शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांचे व मोठ्या वस्तूंचे आमिष दाखवून लकी ड्रॉ व बक्षिसांची भव्य सोडतीच्या नावाखाली पाचोऱ्यात लाखो रुपयांची फसवणूक करत तसेच कोणतीही बक्षीस वा वस्तू न देता आरोपींनी पोबरा केल्याची घटना येथील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले आहे.

श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस या नावाखाली पत्रक छापून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुचाकी व चारचाकी वाहनांची, मोठ्या वस्तूंची छायाचित्र छापून बक्षिसांची लयलूट म्हणून १ हजार ५०० रूपयांच्या कुपनचे पत्रक छापले होते. त्यावर बक्षिसांची भव्यतम सोडत म्हणून पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिकांना ५ हजार ५५५ कुपन वितरित करून कोट्यावधीची माया जमा केली. दरम्यान, २९ रोजी पाचोरा, वरखेडी रोडवरील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स या कार्यालयात भव्यतम सोडतचे आयोजन केले होते. या ठिकाणी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संचालक अरुण आहेर, फरीद शेठ, आकाश पाटील, संजय पाटील, पुंडलिक कदम, मिलिंद संसारे, दिनेश व्यवहारे, ज्ञानेश्वर जेटे या पत्रकावर असलेल्या नावांचे संचालकांची तेथे उपस्थिती होती. मात्र, त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची बक्षीस न देता लोकांचा जमाव पाहून तेथून पळ काढला. यावरून नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ज्ञानेश्वर चिंतामण खैरनार (रा. शेवाळे, ता. पाचोरा) यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. तसेच किरण निंबा चौधरी (पाचोरा), संतोष मधुकर चंदने (रा. निंभोरी बुद्रुक, ता. पाचोरा), राजेंद्र सांडू पाटील (रा. लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा) यांनीही या संदर्भात पाचोरा पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी संपर्क केला असता या कोट्यावधीच्या लकी ड्रॉचा प्रकार साई मोक्ष रिसॉर्ट येथे झाल्याचे पोलिसांना कळाले होते. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून योग्य चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, साई मोक्ष रिसॉर्ट या ठिकाणी असा अवैध लकी ड्रॉला जागा कशी उपलब्ध करून दिली ? तसेच हा प्रकार घडला असताना पोलिसांनी येऊनही संबंधितांना अटक का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लकी ड्रॉ चालवणारे संचालक हे बाहेर जिल्ह्यातही सुरु आहे. त्यातील पुंडलिक सांडू कदम (रा. तिडका, ता. सोयगाव), स्नेहल दत्तात्रय नरोटे (रा. कोल्हार, ता. राहुरी, जि. नगर) व त्याचा भाऊ श्रेयस मराठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे अवैध धंद्याचे रॅकेट धुळे जिल्ह्यात ही ही सुरू असल्याचे या एजंटांनी सांगितले.

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group