• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !

प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2024
in जळगाव ग्रामीण
0
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४

धरणगाव नगरपालिकेने उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील. हे प्रवेशद्वार विचारांना शिवसंस्काराची चालना देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. हे प्रवेश द्वारे धरणगावच नव्हे तर येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकासाठी स्फुर्तीस्थान ठरणार आहे. छत्रपतींच्या विचारांची वाटचाल म्हणून त्यांचे विचार, त्यांचे स्मरण राहावे म्हणून प्रवेशव्दाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. विशेष करून यातून तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाचे प्रत्येक क्षणाला स्मरण होणार आहे.

याच प्रमाणे वर्तमानातही काही तरी भव्य-दिव्य करण्याची प्रेरणा नक्की मिळेल असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील छत्रपतींच्या भव्य पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणार असून त्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धरणगाव येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डी. जी. पाटील हे होते.

सुरुवातीला धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, शिवरायांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर प्रवेशद्वार हे नगरपालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजनेतर्गत मंजूर करण्यात आले होते. यावेळी प्रवेशद्वार बांधकाम ठेकेदार शे.अहमद मिस्तरी यांचा तसेच विशेष सहकार्याबद्दल वाल्मिक पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल – श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डी.जी. पाटील यांनी सांगितले की, प्रवेशद्वारामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळेल त्यातून प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असे सांगितले. पालकमंत्री म्हणाले की, ऐतिहासिक अश्या धरणगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. धावडा धरणावरून शहरासाठी ४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगितले. तसेच छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरणासाठी १ कोटी निधी मंजूर करणार असल्याची ग्वाहीदिली. हेगडेवारनगर गावासाठी १९ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याचे सांगितले.

३० लाख खर्च करून उभारले प्रवेशद्वार !
यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातुन व माजी नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नाने धरणगाव नगरपालिका हद्दीत या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३० लक्ष निधी खर्च करून सदर प्रवेशद्वार उभारण्यात आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे पी. एम. पाटील सर यांनी केले. सूत्र संचालन माजी नगरसेवक गुलाब मराठे यांनी केले तर आभार उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, सोनी महाजन ,जेष्ठ नेते सुभाष पाटील, संजय महाजन , गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, दीपक वाघमारे, सरपंच साविताताई सोनवणे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, रामकृष्णा महाजन, समस्त कुणबी पाटील व सूर्यवंशी क्षेत्रीय मराठा समाजाचे प्रतिष्ठीत पांडुरंग मराठे, भीमराव पाटील, भरत पाटील, सी.के. पाटील, वासुदेव चौधरी , विजय महाजन, मोतीआप्पा पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, जीवनआप्पा बयास, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, भाजप महिला आघाडीच्या रेखा पाटील, यांच्यासह, नगरसेवक , सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: #dharangaonPalakmantri Gulabrao Patil

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group