• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मुले बनणार उद्योजक, अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘दिवाळी मेळा 2025’ उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2025
in जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मुले बनणार उद्योजक, अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘दिवाळी मेळा 2025’ उपक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२५

अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आता दिवाळीच्या सुट्यांपूर्वी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती असणार आहे.

‘दिवाळी मेळा 2025’ कार्यक्रम रविवार, 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:00 ते 7:00 वाजेपर्यंत आयोजित केला जाईल. मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी स्वतः तयार केलेले खाद्य पदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने दिवाळी मेळात आणणार आहे. विद्यार्थी ही खाद्य पदार्थ आणि उत्पादने व्यवस्थापन आणि पालकांच्या मदतीने करणार आहे.

मुलांना काय होणार फायदा?

मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले आहे. यामुळे मुलांना योजना बनवणे, पॅकेजिंग करणे, विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यावहारिक गोष्टी शिकता येणार आहेत. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतःचा ब्रँड नाव आणि लोगो असणार आहे. जे मुलांनीच तयार केलेले असणार आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला विकसित होण्यास मदत मिळणार आहे. हा कार्यक्रम मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणार आहे

Related Posts

जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
क्राईम

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई
जळगाव

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

April 24, 2026
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !
जळगाव

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026
जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली
जळगाव

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

April 24, 2026
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group