• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा : ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने खून !

पाच संशयितांना चोपडा पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोपडा : ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।

चोपडा तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने खून करण्यात आल्याची घटना दि २ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील भोजु वासुदेव कोळी (वय 32) या तरुणाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी करून चाकूने सपासप वार करून खून केला. हि घटना २ मार्च रोजी रात्री 9 वाजेदरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाच संशयितांना अटक केली आहे. त्याच्या मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी संशयितांनी वार करत गंभीर दुखापत करून त्याचा खुन केला.

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला मृताचे वडील वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयितांना तत्काळ अटक देखील करण्यात आली आहे. यात सागर देविदास कोळी (३०), दिपक सुभाष कोळी (३०), कैलास गुलाब कोळी (३५), मनोहर संतोष कोळी (४०) व शोभाबाई देविदास कोळी (४५) (सर्व रा. विरवाडे ) अशी संशयितांची नावे आहेत. दिपक कोळी व भोजु वासुदेव कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याचे कारणावरुन संशयितांननी भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ करून दमदाटी तसेच धक्काबुक्की केली.

त्यानंतर सागर कोळी याने राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. नंतर या भांडणाचा मनात राग ठेवून संशयित आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन वासुदेव कोळी व त्याचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ, दमदाटी करत चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी संशयित आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील चाकुने भोजू कोळी याच्या मानेजवळ, पाठीवर तसेच इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजू कोळी याचा खुन केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 302, 337, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले करत आहेत. याप्रकरणी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी, सागर देविदास कोळी,व शोभाबाई देविदास कोळी यांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेवून अटक केली आहे.

Related Posts

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group