• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत नाचलेल्या शिक्षकाचा मृत्यू ; काय आहे घटना वाचा सविस्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोपडा : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत नाचलेल्या शिक्षकाचा मृत्यू ; काय आहे घटना वाचा सविस्तर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील चाेपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात विकास पंडितराव काेष्टी हे पर्यवेक्षक पदावर अाहेत. ते क्रीडा शिक्षक व इंग्रजी विषय देखील शिकवतात. ते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात अाली. त्यात विद्यार्थी नाचलेत. त्याच्या साेबत काेष्टीसर देखील सहभागी झाले हाेते. त्यानंतर ते ग.स. साेसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने जळगावात एसटी बसने आले. जळगावात रस्त्यावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. विकास पंडीतराव काेष्टी(वय 57) असे या शिक्षकाचे नाव असून ते साेसायटीच्या वार्षिक सभेसाठी जळगावात आले हाेते.

शाळेचे इतर शिक्षक सुनिल पाटील, विनाेद पाटील कपील बाविस्कर, निलेश पाटील, मदन भाेई, ग्रंथपाल विनाेद पाटील हे खासगी वाहनाने आले. काेष्टी सर सभेला काही वेळ हजर राहून कामानिमित्त जिल्हापेठेतून पायी जात असताना पदमालय भाेजनालयाजवळील विघ्नहर्ता नेत्रालयासमाेरून जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते नेत्रालयाच्या पायरीवर बसले. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांची शुध्द हरपली. यावेळी जवळपासच्या लाेकांनी त्यांना रुग्णालयात नेले. या ठिकाणी डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा जीव गेलेला हाेता. याबाबत जिल्हापेठ पाेलिसांना कळविले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणला व त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे भाऊ गणेश काेष्टी यांच्याकडे दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात देण्यात आला.

धानाेऱ्याहून परतले इतर शिक्षक

कस्तुरबा विद्यालयाचे इतर पाच सहा शिक्षक हे खासगी वाहनाने आले हाेते. ते सभेला हजेरी लावून परतले हाेते. तर काेष्टी सर हे त्यांना इतर काम असल्याने एकटेच थांबले हाेते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जीव गेल्याची माहिती मिळाल्याने सर्व शिक्षक परत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले. यावेळी चाेपड्यातील इतर शाळेतील शिक्षकांनीही गर्दी केली हाेती.

मुलगा अभियंता-मुलगी डाॅक्टर

काेष्टी हे चाेपड्यात पाटील गढी भागात राहत हाेते. त्यांना एक मुलगा श्रेयस व मुलगी श्रेया असून मुलगा अभियंता व मुलगी बीएएचएमएस असून दाेघे नाशिक येथे राहतात. त्यांना कळविण्यात आले असून ते चाेपड्याकडे निघाले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Related Posts

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!
जळगाव

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड
जळगाव

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group