• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

काव्यरतनावली चौकात शहरातील सर्वात मोठे घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र

युवाशक्ती फाऊंडेशन आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
काव्यरतनावली चौकात शहरातील सर्वात मोठे घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

अनंत चतुर्दशी निमित्त काव्यरत्नावली चौक येथे शुक्रवार दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते सायं. 7 वाजेदरम्यान युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मागील 2 वर्षांपासून सदर गणपती मुर्ती संकलन केंद्र जळगावकर नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेश महामंडळ यांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात येत असतो. मेहरूण तलावावर विसर्जनाची होत असलेली गर्दी बघता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. घरगुती श्रींच्या मुर्त्या सकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जित करण्यात येणार आहेत. 2020 मध्ये 3451 तसेच 2021 मध्ये 2871 मुर्त्यां काव्यरत्नावली चौकात संकलित झाल्या होत्या.

तरी जळगाव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काव्यरत्नापली चौकातील संकलन केंद्रावर आपली घरगुती श्रींची मुर्ती विसर्जनासाठी संकलीत करावी युवाशक्ती फाऊंडेशव व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त सौ. विद्या गायकवाड आदि. अधिकारी आपल्या घरगुती गणपती मुर्तींचे संकलन या केंद्रावर करणार आहेत.

Related Posts

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !
जळगाव

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !
जळगाव

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group