• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे  २०२६ 

मोबाईलवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर क्लिक करणे जळगावातील एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सअॅप सुरू होत नसल्यामुळे आलेल्या लिंकवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाकताच सायबर भामट्यांनी मोबाईलचा ताबा मिळवत थेट बँक खात्यावर डल्ला मारला. अवघ्या काही तासांत खात्यातून तब्बल ६ लाख ८० हजार रुपये परस्पर वळते केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्षय राजेंद्र पाटील (वय ३५, रा. कोल्हे नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते शेती व्यवसाय करीत असून त्यांचे सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँकेच्या रिंगरोड शाखेत ओव्हरड्राफ्ट खाते आहे. संबंधित खात्याला त्यांचा मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ते नेटबँकिंग वापरत नसल्याचे तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतेही बँकिंग अॅप नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अचानक सुरू होत नव्हते. त्याचवेळी मोबाईलवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर त्यांनी क्लिक केले. लिंक उघडल्यानंतर दोन वेळा मोबाईल क्रमांक टाकून ‘रिकन्फर्मेशन’ करण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले. मात्र, ही लिंक नेमकी कोणती होती आणि मोबाईलवर कशी आली याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून ओटीपी तसेच ‘मोबाईल बँकिंग ऑन झाले’ अशा स्वरूपाचे संदेश येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी या संदेशांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, रात्री १०.२० वाजता खात्यातून ५ लाख रुपये डेबिट झाल्याचा संदेश मिळताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर ९० हजार, ९० हजार, ९ हजार आणि ९ हजार रुपये अशा विविध टप्प्यांमध्ये रक्कम काढण्यात आल्याचे संदेश प्राप्त झाले. अशाप्रकारे एकूण ६ लाख ८० हजार रुपये खात्यातून परस्पर वळते करण्यात आले.

फसवणुकीची बाब लक्षात येताच अक्षय पाटील यांनी तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खाते गोठविण्याची विनंती केली. तसेच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवून प्रत्यक्ष सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे धाव घेत फिर्याद दिली. सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात अनोळखी लिंकच्या माध्यमातून मोबाईलमध्ये प्रवेश मिळवून आरोपींनी मोबाईल बँकिंग सेवा सक्रिय केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group