• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

वातावरणातील बदलांचा आरोग्‍यावर परिणाम होवू शकतो.

आजचे राशिभविष्य दि.११ फेब्रुवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश सांगतात की, आज सकारात्‍मक विचारांच्‍या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. आज तुम्हाला तणावपूर्ण परिस्थितीचा अनुभव येऊ शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. वैयक्तिक कामासाठी वेळ न मिळाल्‍याने अस्वस्थ वाटेल. पती-पत्नीमधील नात्यात गोडवा येऊ शकतो.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सामाजिक कामात व्यस्त असाल. तुमच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा योग्य वेळ आहे. महिलांना यश लाभेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्यामुळे घराचे वातावरण बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. पोटविकार टाळण्‍यासाठी आहाराकडे लक्ष द्या.

मिथुन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमचे चांगले विचार आज कोणताही निर्णय घेण्यास मदत करू शकतात. चांगल्या लोकांशी संपर्क साधल्याने तुमच्यातील चांगले शिकण्याची शक्ती देखील जागृत होईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीने केलेली तुमची टीका निराशाजनक असेल. व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळणार नाही. आरोग्य चांगले राहील.

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस धावपळीचा राहील; पण कामात यश मिळाल्याने थकवाही दूर होईल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्‍मक ग्रहस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. वाहन किंवा कोणत्याही यांत्रिक उपकरणाचा काळजीपूर्वक वापर करा. विद्यार्थ्यांनी अभ्‍यासाबाबत निष्काळजीपणा करु नये. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर आलेली नवी जबाबदारी योग्यरित्या पूर्ण कराल. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतही कुटुंबासाठी वेळ द्‍या.

सिंह राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचे प्रलंबित काम मार्गी लागेल. धार्मिक कार्यात तुम्‍ही सहभागी व्‍हाल. घरातील व्यवस्‍था बदलांवर चर्चा देखील करू शकता. आर्थिक बाबीत हुशारीने निर्णय घेण्याची गरज आहे. कोणताही वाद शांतपणे सोडवा. तुमच्या कामांची आणि योजनांची कोणाशीही चर्चा करू नका. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकाल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत असेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे पूर्ततेला प्राधान्‍या द्‍याल. वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. वडीलधाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित प्रश्‍न सुटतील.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्‍यासाठी अनुकल आहे. महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्‍नशील रहा यश मिळेल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर नातेवाईकाशीही चर्चा होईल. शेजाऱ्यांशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो. बेकायदेशीर कामात सहभागी असलेल्‍यांपासून दूर रहा. व्यवसायात नवीन आव्‍हानांना तुम्‍हाला सामोरे जावे लागले.

धनु राशी

श्रीगणेश म्हणतात की, मालमत्तेसंबंधीचा वाद आज कोणाच्या तरी हस्तक्षेपाने शांततेने सोडवला जाईल. जवळच्या नातेवाईकाला भेटल्याने तुम्हाला दैनंदिन त्रासांपासून आराम मिळू शकतो. आळस आणि राग समस्‍या आणखी वाढवू शकतो, याची जाणीव ठेवा. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणत्याही कामात शांतपणे निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात.

मकर राशी

श्रीगणेश म्हणतात की, बऱ्याच काळापासून रखडलेले काम आज प्रयत्नाने पूर्ण होईल. तुम्ही राजकीय आणि सामाजिक कामांवरही वर्चस्व गाजवू शकता. तुमच्या मुलांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात वेळ व्‍यतित करा. काही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल तर ते अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने दूर करा. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, विद्यार्थी त्यांच्या अभ्यास आणि करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावरही राहील. वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल आहे. कोणताही निर्णय भावनिक होवून घेवू नका.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल. चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होऊ शकतो. कोणत्याही समस्येत कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. वातावरणातील बदलांचा आरोग्‍यावर परिणाम होवू शकतो.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group