• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

थंडीची चाहूल, उन्हाच्या झळा अन पाऊस देखील बरसणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in देश-विदेश, तंत्रज्ञान, सामाजिक
0
थंडीची चाहूल, उन्हाच्या झळा अन पाऊस देखील बरसणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

देशातील अनेक राज्यांमधून पाऊस माघारी परतला आहे. त्यामुळे देशातील वातावरणात मोठा बदल झाला असून काही भागात थंडीची चाहूल, तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या २४ तासांत अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्यानुसार, केरळमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची (Rain Alert) शक्यता आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडूमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल. तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही येत्या २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, तमिळनाडू, उत्तर केरळ, दक्षिणी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रायलसीमा, मणिपूर आणि मिझोरममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून देखील मान्सूनने काढता पाय घेतला आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरातही मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळे या भागात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून अनेक भागातील तापमान वाढलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होतील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Related Posts

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !
जळगाव ग्रामीण

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा
जळगाव

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !
जळगाव

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group