• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महासंघाच्या राज्यसचिवपदी चोपड्याचे कॉ.अमृत महाजन

अखिल भारतीय ग्राम पंचायत कर्मचारी फेडरेशनची गोव्यात स्थापना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महासंघाच्या राज्यसचिवपदी चोपड्याचे कॉ.अमृत महाजन
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी

दोन दिवसिय अखिल भारतीय स्तरावर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी लढाई व्यापक व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्रामपंचायत कर्मचारी फेडरेशन (आल इंडिया विलेज पंचायत वर्कर्स फेडरेशन)ची स्थापना राष्ट्रीय अधिवेशन घेऊन करण्यात आली. फेडरेशनचे नियमावली तयार करण्यात येऊन तिच्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आली. यावेळी चोपड्याचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिवपदी कॉ. अमृत महाजन यांची गोवा येथे निवड करण्यात आली.

या अधिवेशनासाठी दहा राज्यातून प्रतिनिधी आले होते त्यात गोवा महाराष्ट्र तेलंगाना आंध्र प्रदेश केरळा कर्नाटक बिहार गुजरात मेघालय मणिपूर या दहा राज्यातील १५० प्रतिनिधींचा समावेश होता अधिवेशाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात थांबण्याचे स्वागत केले व ग्रामपंचायत ते म्हणाले की पंचायत राज्य व्यवस्थेत ग्रामपंचायत कर्मचारी हा महत्त्वाचा दुवा असून या त्यांची तंत्र माहिती शासनाला काम येते त्यांनी कर्तव्य पार पाडली तर कर्तव्य पार पडली तर हक्क नाकारले जाणार नाहीत असा उपदेश केला अधिष्ठान अध्यक्ष स्थानी काँग्रेस नामदेव चव्हाण बिंदेश्वर सिंग का मिस रिडा फी हे होते मुख्यमंत्री म्हणाले की ,सरपंचांपेक्षाही कर्मचाऱ्यांना जास्त माहिती असते तलाठी ग्रामसेवक होते पण कर्मचारी त्या ठिकाणी नोकरी करतो घरकुल दिव्यांग योजना पाणीपुरवठा शौचालय आर्थिक विकासाचे योजना शासकीय योजना राबवण्यात कर्मचाऱ्यांच्या मोलाचा वाटा आहे असे सांगून ते म्हणाले गोवा राज्यात लागू केले आहे सातवा पे कमिशन लागू करू असे आश्वासन त्यांनी दिले या अधिष्ठाला पंचायत राज्यमंत्री श्री मोविण गोदीनहो देखील सहभाग होता.. उपस्थिती होती अधिवेशनाला मुख्य मार्गदर्शन आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले हे होते या अधिवेशनाचा मुख्य प्रस्ताव गोव्यातील आयटक नेते क्रिस्तोफर फ्रान्सिस्को का यांनी मांडला त्यावर दहा राज्यातील प्रतिनिधींनी चर्चा केली त्यांच्या त्यांच्या राज्यातील माहिती सांगितली दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात नंतर अखिल भारतीय पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी एक कमिटी निवडण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष काॅ.क्रिस्टोफर फ्रांसिस्कॉ, महासचिव काॅ.नामदेव चव्हान, कोषाध्यक्ष ॲड.राहुल जाधव, पश्चिम क्षेत्रीय सचिव काॅ.मिलिंदगनविर, उपाध्यक्ष काॅ.सखाराम दुर्गुड़े, काॅ.श्याम चिंचने, कार्यकारिणी सदस्य काॅ.मंगेश म्हात्रे, काॅ.ए.बी.कुलकर्णी असे आहेत. तर या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र आय टक सचिव शाम काळे, प्रा.तानाजी ठोंबरे,शिवकुमार गणवीर का.अमृत महाजन, उज्वल गांगुर्डे वसंत वाघ.रमेश विसावे गोविंद म्हात्रे या २० राज्य पदाधिकारी प्रतिनिधींचा सहभाग होता आदिवासी नाचे अधिवेशनाचे आयोजन गोव्याचे नेते काँ प्रसन्न उटगी,राजू मंगेशकर, संतोष नाईक यांनी अत्यंत नियोजनबद्ध केले.

Related Posts

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group