• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

या महिलेने चक्क आपल्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला पळवल

पुणे जिल्ह्यातील घटना : डोक्याला पडले टाके

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
या महिलेने चक्क आपल्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला पळवल
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक चित्तथरारक घटना घडली. एका बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. पण हा हल्ला परतावून लावण्यात धाडसी महिलेला यश आलंय. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे ही घटना घडली. घराबाहेर असलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार केला आणि बिबट्याला परतावून लावलं. कलाबाई देविदास मते असं या धाडसी महिलेचं नाव आहे. या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

बिबट्याच्या हल्ला परतावून लावून ही महिला बचावली. मात्र या प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या महिलेच्या डोक्याला टाके पडलेत. कलाबाई यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथील कलाबाई मते यांचे घर चव्हाणवस्ती येथे असून घराशेजारी वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यांची गाय ते चरण्यासाठी वन विभागाच्या शेजारी बांधत असतात. रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घाबरून जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली.

डोक्याला टाके
मते कुटुंबियांनी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्या घरी आल्या. पण त्यांचं डोकं दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच, वनविभागाने वन परीक्षेत्राधिकारी पी. एस. रौंदळ यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. सोमवारी सकाळी पी.एस. रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस.होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचा वावरही आहे. आता वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक
जळगाव

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group