• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामद्वारा जगतपाल येथे अखंड नामस्मरणाचा समारोप : भाविकांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रामद्वारा जगतपाल येथे अखंड नामस्मरणाचा समारोप : भाविकांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२५ 

आदि सतगुरु सुखरामजी महाराज यांच्या मोक्षतिथीनिमित्त जळगावातील रामद्वारा (जगतपाल) येथे आयोजित अखंड रामनाम भजनाचा चार महिन्यांच्या अखंड नामस्मरणाचा समारोप मोठ्या भक्तीभावात पार पडला. दि. ६ जुलै ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रामद्वारा सिव्हिल हॉस्पिटल आणि रामद्वारा कांचन नगर येथे अखंड भजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगता समारंभ बुधवारी सकाळी ७ वाजता पदगायनाने सुरू झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत रामनाम भजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर भाविकांना नाश्ता प्रसाद देऊन सांगता करण्यात आली. या प्रसंगी जगतपाल चांडक गुरुजी, डॉ. अनमोल चांडक, नाना महाजन यांच्यासह अनेक रामस्नेही कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील तसेच इतर जिल्ह्यांतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून किंवा आपल्या गावी राहून नामस्मरणाचा लाभ घेतला.

आयोजकांच्या वतीने राज सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि आभार प्रदर्शन केले.

Related Posts

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
क्राईम

भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त

जनतेला दिलासा, कंपन्यांना आधार : पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात

खानदेशातील सर्वात मोठा वॉटर पार्क ‘नंदग्राम गोधाम’मध्ये; पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group