• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 16, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ मे २०२५

राज्यातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये संवाद असणे महत्त्वाचे आहे. यासाठीच आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भेटी मागचे कारण सांगितले. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महा विकास आघाडी एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे संकेत देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहेत.

महाराष्ट्र धर्म जगला तरच देश जागेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी सपकाळ म्हणाले की, आज याच विचारांवर फार मोठे संकट भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेले आहे. ही संघर्षाची वेळ आहे. या विरोधामध्ये जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा करणे आवश्यक आहे. या लढ्यामध्ये दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आगामी काळात सोबत कसे राहतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संवाद स्थापित करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य तेवढ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच काही स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होऊ शकतात. यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल. मुंबईत महा विकास आघाडी एकत्र लढणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. या दरम्यान सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची निवडणूक देखील होत आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रश्नाचे उत्तर मात्र, आगामी काळातच मिळेल.

Related Posts

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण
क्राईम

दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यावधीचा अपहार; फरार उपनिरीक्षक अखेर पोलिसांसमोर शरण

March 10, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

५० लाखांच्या विम्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड : जिल्ह्यातील डॉक्टर व ४ पोलिसांसह ७ जण अटकेत

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group