• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पतीचा खून करणाऱ्या पत्नीस न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलीस कोठडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२६

दारुच्या नशेत असलेल्या पतीकडून पत्नीला वारंवार मारहाण करुन त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसी पार्क, कानळदा रोड) यांचा त्यांची पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना दि. ५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित मनिषा भरत पाटील (वय ४५) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दि. ११ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे वास्तव्यास होते. त्यांना दारुचे व्यसन असल्यामुळे त्यांचे पत्नी मनिषा पाटील यांच्यासोबत नेहमी वाद होत. तसेच भरत पाटील हे पत्नीला नेहमी घर विकून घराबाहेर निघून जा असे म्हणत होते. दि. ५ मे रोजी मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्यानंतर त्यांचे पतीसोबत भांडण झाले. या सर्व गोष्टींचा राग अनावर झाल्यामुळे पलंगावर झोपलेल्या भरत पाटील यांचा त्यांची पत्नी मनिषा पाटील यांनी गळा आवळला, त्यानंतर पलंगावरुन खाली जोराने आपटून जीवेठार मारले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

मयताची पत्नी मनिषा भरत पाटील यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, रात्री न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर संशयित मनिषा पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना गुरुवार दि. ७ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ११ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोनि सागर शिंपी हे करीत आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !

May 8, 2026
“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”
जळगाव

“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”

May 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group