• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील गुन्हेगार त्रिभुवनवर स्थानबद्धतेची कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यातील गुन्हेगार त्रिभुवनवर स्थानबद्धतेची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यात शासकीय कामात अडथळ्यासह वाळू वाहतुकीचे सहा गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संजय सुरेश त्रिभुवन (वय-२६ रा.वाक ता. भडगाव) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी सायंकाळी काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच औषधीजन्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि विनापरवाना वाळू तस्कर करणारे, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानबध्द आणि हद्दपारी कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील वाक येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठवला. या प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्ध करण्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी प्रस्तावाला मंजुरी देत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वाळू माफियांविरूध्द भडगाव तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे.

नागपूर कारागृहात केली रवानगी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहाय्यक फौजदार यूनूस शेख इब्राहीम, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, पोकॉ. प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत अशांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला ताब्यात घेत नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

Tags: #policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group