• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

केळी पिकांचे नुकसान : सॅटेलाईट सर्व्हेतून शेतकऱ्यांना सत्वर भरपाईचे आदेश व्हावेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
केळी पिकांचे नुकसान : सॅटेलाईट सर्व्हेतून शेतकऱ्यांना सत्वर भरपाईचे आदेश व्हावेत
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे यांचा राज्याच्या कृषिमंत्र्यांकडे आग्रह

जळगाव मिरर | ८ जून २०२६ 

गेल्या आठवड्याभरात रावेर- यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या उभ्या केळी पिकाच्या प्रचंड नुकसानामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे व नुकसान भरपाईचे ऑनलाइन अर्ज वगैरे भानगडीत न टाकता सॅटॅलाइट सर्वेक्षणातून सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी केली आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना थेट मोबाईल वरून संपर्क करून भाग्यश्री ठाकरे यांनी आपल्या एकूणच जिल्ह्यात वादळी पावसामुळे उभ्या केळी पिकांच्या झालेल्या नुकसानाच्या परिस्थितीची माहिती दिली.शेतकरी प्रचंड हताश असून केळीच्या उभ्या बागांमध्ये भया व परिस्थिती असल्याची जाणीव करून देत
याबाबत जळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना सॅटॅलाइट सर्वेक्षणाचे आदेश द्यावेत आणि याच सर्वेक्षणाच्या आधारावर विमा कंपन्याना थेट नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढावेत,अशी मागणी भाग्यश्री ठाकरे यांनी केली.

याबाबत बोलताना कृषिमंत्र्यांनी राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना सुरू असून हताश झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचे काम केले जाईल,असे आश्वस्त केले.

वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने ऑनलाइन पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांपर्यंत जाऊन मदत करावी.शेतकऱ्यांना विना विलंब मदत मिळावी म्हणून परंपरागत कागदांमध्ये न अडकता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सॅटॅलाइट सर्वे ग्राह्य मानून जास्तीत जास्त मदत मिळावी,अशी ईमेल द्वारे सुद्धा मागणी केली आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group