• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धाडसी चोरी : ३ घरे फोडली तर एक दुकान…

लाखो रुपयाचा मुद्देमाल लांबविल्याची शक्यता ; धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
धाडसी चोरी : ३ घरे फोडली तर एक दुकान…
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात एकाच मध्यरात्री ३ घरे चोरट्यांनी फोडली तर एक किराणा दुकान फोडण्यात मात्र अपयशी झाल्याने चोरटे फरार झाले आहे. या घरफोडीमध्ये लाखो रुपयाचा चोरट्यांनी डल्ला मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकणी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीसपथक घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील ३ घरातील परिवार बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी या घरावर डल्ला मारत लाखो रुपयाचा ऐवज तर एक किराणा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयन्त करण्यात आला आहे. या तीनही घराच्या चोरीत लाखो रुपये व सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याची खात्रीलायक वृत्त आहे. येथील रहिवासी वना धोंडू पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, पंढरीनाथ त्रंबक पाटील यांच्या घरात हि चोरी झाली आहे. हि घटना दि ६ रोजीच्या मध्यरात्री घडल्याने आज दि ७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group