• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२६ 

गेल्या तीन दिवसापासून उन्हाचे असह्य चटके बसताहेत. हे उन्ह अंगावर घेणे जिवावर बेतणारे ठरु शकते. उन्हांत पायी चालताना अचानक चक्कर आल्याने अत्यवस्थ झालेल्या एका गृहस्थाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलिसांच्या जलद तपासातून अवघ्या तासाभरात मयताची ओळख पटली. महेंद्र वसंत पाटील (वय ३७, रा. चलथान, गुजरात, हमु पाळधी खु.) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयताने मद्यप्राशन केले. त्यानंतर पाळधी ते एरंडोलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुने पायी चालत जात होता. नशा आणि रखरखते उन्ह्याचे चटक्याचा फटका बसुन ते चक्कर येऊन कोसळले. प्रत्यक्षदर्शच्या लक्षात येताच धाव घेतली. रुग्णवाहिकेतून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले.

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group