• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विकृत बापाचे कृत्य : पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2024
in क्राईम
0
विकृत बापाचे कृत्य : पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२४

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पेट्रोल टाकून जिवे मारल्याची घटना सोमवारी सकाळी पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे घडली. पतीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय आहे. पती सुनील गोरख लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे (३२), मुलगी साक्षी सुनील लांडगे (१४), खुशी सुनील लांडगे (१३ महिने), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब आबाजी गोरे (रा. रांजणी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली. सोमवारी सकाळी सुनील लांडगे याने पत्नी व दोन मुलींना मुलींना घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकली होती की, कुणाला तिथे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आई व दोन मुली जळालेल्या अवस्थेत आढळल्या.

Tags: #policeCrimeMurde

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

April 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group