• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पोलीस दलाची बदनामी ; व्हॉटसअॅपग्रुपवर सुरु होती आक्षेपार्ह चॅटींग !

शनिपेठ पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात पोलीस दलाची बदनामी ; व्हॉटसअॅपग्रुपवर सुरु होती आक्षेपार्ह चॅटींग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर वृत्तपत्रात आलेल्या बातमी टाकल्या नंतर पोलीस दलाची बदनामी होईल अशी चॅटींग काहींनी सुरु केली. याबाबत शनिपेठ पोलिसात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पो.ना. अभिजित सैंदाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४७ ते १२.५१ दरम्यान ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर वृत्तपत्रात आलेल्या बातमी एकाने टाकली. त्यानंतर पोलीस दलाची बदनामी होईल अशी चॅटींग काहींनी सुरु केली. त्यानुसार माडवली हाथ तोडा १ लाख रुपये, पाय तोडा २ लाख रुपए, हाफ मर्डर करा ५ लाख रुपये, मर्डर करा १० लाख रुपये मंग पोलीस स्टेशन बंद करा” त्यावर अजून व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक ९८९०६३४०३४ बिच में दलाल कोण है.” पुन्हा ८०८७४४०९८७ याच क्रमांकावरुन “बीच में दलाल कोण है. भाई”अशी पोस्ट व्हॉयरल केली आहे. अॅडमीन क्रमांक १ ते ४ यांनी गृप त्यांच्या नियंत्रणाखाली असतांनाही पोस्ट व्हायरल होऊ दिली.

याप्रकरणी फारुख कादरी (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), सचिन धांडे (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), 9284843511 ( मोबाईल धारक, पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), 9404559510 (मोबाईल धारक, पूर्ण नाव माहित नाही ग्रुप ॲडमिन), शेख इरफान (पूर्ण नाव माहित नाही), नजीम (पूर्ण नाव माहित नाही) अशांविरुद्ध पोलीस अप्रचीतीची भावना चेतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परी. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Related Posts

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group