• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात धूमस्टाईल येत महिलेची सोन्याची पोत केली लंपास !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

शहरात गेल्या दोन महिन्यापासून सोनसाखळी चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. नुकतेच शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून एका ४५ वर्षीय महिलेची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील समर्थ रेसिडन्सी परीसरातील रहिवासी असलेल्या हेमलता नामदेव शिंपी (वय ४५) या दि २१ फेब्रुवारी रोजीच्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजी बगीचा परिसरात पायी जात असतांना अनोळखी दुचाकीवर दोन चोरटे धूमस्टाईलने येत महिलेच्या गळ्यातील सोन्याची ४ ग्राम वजनाची पोत एकूण किमत १६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली आहे.या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कैलास पवार हे करीत आहेत.

Related Posts

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश
जळगाव ग्रामीण

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

June 17, 2026
सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group