• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावत करणार : ना. गिरीश महाजन

क्रीडा प्रशिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याला देखील प्राधान्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, सामाजिक
0
जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावत करणार : ना. गिरीश महाजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्हा क्रीडा संकुलास अद्ययावत करण्यासह राज्यातील क्रीडा प्रशिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. ते जळगावात आयोजीत दुसर्‍या राज्यस्तरीय पंच रेफ्री सेमिनारमध्ये बोलत होते.

जळगावात आज दुसरे राज्यस्तरीय पंच रेफ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन; जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, विनायक गायकवाड; तायक्वांडो फेडरेशनचे उपाध्यक्ष मिलिंद पाठरे, सचिव प्रवीण बोरसे, व्यंकटेश कररा, सुभाष पाटील, झुलीचंद मेश्राम, आयोजक अजित गाडगे व सौरभ चौबे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या सेमिनारमध्ये विविध खेळांचे पंच तसेच रेफ्रींना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ना. महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला उर्जीतावस्था आणण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता असून याबाबत तात्काळ कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला आहे. यातील महत्वाचा घटक असणार्‍या तालुका पातळीवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आली असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

क्रीडा विकासात प्रशिक्षकांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा वाटा असतो. राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर करायचे असेल तर तालुका पातळीवर पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच प्रशिक्षकांचे जाळे देखील उभारावे लागणार आहे. यासाठी राज्याच्या क्रीडा विभागातर्फे प्रशिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यास आम्ही प्रारंभ केला आहे. यात प्रामुख्याने त्यांचा डीए वाढविण्यात आला असून अन्य मागण्यांवर देखील विचार करण्यात आला आहे.

ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, जामनेर येथे बालेवाडीच्या धर्तीवर अतिशय अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येत असून याचे काम मार्गी लागले आहे. तर जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा प्रदान करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असून याबाबत लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याची ग्वाही देखील गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिली.

Related Posts

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group