• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहिर

सांगलीत रंगणार राज्यस्तरीय सबज्युनियर डॉजबॉल स्पर्धा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहिर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

दि.१६ ते १८ सप्टेंबर दरम्यान सांगली येथे होत असलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहीर केला आहे.

जिल्हास्तरीय डॉजबॉल निवडचाचणी व अजिंक्यपद स्पर्धेतून जळगाव जिल्हयाचा संघ निवड करण्यात आला निवड समिती सदस्य म्हणून गिरीश पाटील (जामनेर), सचिन महाजन (एरंडोल), योगेश सोनवणे व नितीन पाटील (जळगाव) यांनी काम पाहिले निवड झालेल्या संघात कल्पेश सुनिल चौधरी, शिवम दीपक सोनवणे (दोन्ही विवेकानंद ज्युनियर कॉलेज), भावेश मनोहर पाटील, तेजस मंगल पाटील (सारजाई कुडे विद्यालय धरणगाव), आदित्य संजय महाजन, यश सचिन महाजन, कल्पेश भानुदास चव्हाण (आर.एन.पाटील विद्यालय रिंगणगाव), अविनाश कमलाकर कांडेलकर, लखन बालचंद जाधव (भाऊसाहेब राऊत विद्यालय जळगाव), खुशाल आनंदा वाणी (शारदाश्रम विद्यालय जळगाव), समीर राहुल साळुंखे (जीभाऊ पांडुरंग विद्यालय चाळीसगाव), मार्गेश मनोज वाघ (ए.टी. झांबरे विद्यालय जळगाव).संघ व्यवस्थापक म्हणून सचिन रमेश सोनवणे तर संघ प्रशिक्षक म्हणून योगेश शशिकांत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या संघातील खेळाडूंचा सत्कार आज खो-खो चे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, डी. एन.सी.कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.पी.आर.चौधरी, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील सचिव प्रा.हरिश शेळके, बी.यु.एन.रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group