• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

साहित्य नगरीच्या भूमिपूजनासाठी डॉ.संग्राम पाटील येणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2024
in जळगाव ग्रामीण
0
साहित्य नगरीच्या भूमिपूजनासाठी डॉ.संग्राम पाटील येणार !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या भूमीचे वैचारिक पेरणीने भूमिपूजन करण्यासाठी इंग्लंडस्थित सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत व सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले डॉ.संग्राम पाटील १० जानेवारीला येत आहेत.यावेळी अमळनेर येथील वाचक, रसिक व श्रोत्यांशी “काय करू आता धरूनिया भीड” या विषयावर पू. साने गुरुजी ग्रंथालय येथे संवाद साधणार आहेत.

दि. १० जानेवारी २०२४ रोजी दु.४ वाजता आर के नगर समोरील धुळे रोड लगतच्या मैदानात विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजित भूमिवर प्रतीकात्मक नांगरणी करून कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीचे भूमिपूजन डॉ. संग्राम पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती प्रविण साहेबराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

तर पू.साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता अमळनेर येथील वाचक, रसिक व श्रोत्यांशी “काय करू आता धरूनिया भीड” या विषयावर संवाद साधणारा कार्यक्रम विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी अमळनेर शहरातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी अमळनेरकर नागरिकांनी डॉ.संग्राम पाटील यांच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: bhumipujanDr. Sangram patilSahitya nagari

Related Posts

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा
जळगाव

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!
क्राईम

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

May 20, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group