• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सुखी संसाराचे स्वप्न भंगले : आठवडाभरापूर्वीच साखरपुडा अन भीषण अपघातात इंजिनिअर तरुणाचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2025
in क्राईम, जळगाव
0
सुखी संसाराचे स्वप्न भंगले : आठवडाभरापूर्वीच साखरपुडा अन भीषण अपघातात इंजिनिअर तरुणाचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील पुणे येथे कंपनीत असलेल्या रोकडे तांडा ता. चाळीसगाव येथील सॉफ्टवेअर तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची अंत्यत दुर्देवी घटना चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर नस्तनपूर पिंपरखेड रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री घडली. आठवडाभरापूर्वीच या तरुणाचा साखरपुडा झाला होता. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतांनाच काळाने घाला घातल्याने अवघे समाजमन सुन्न झाले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील रोकडे तांडा येथील सुभाष सरिचंद राठोड (वय ३०) हा तरूण पुणे येथे एक नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. शनिवार-रविवार सुट्टी असल्याने तो दुचाकीने रोकडे तांडा येथे घरी येत असताना शुक्रवार रात्री सात वाजेच्या सुमारास नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर नस्तनपुर – पिंपरखेड रेल्वे गेट बंद असल्याने तो उभा होता. यावेळी अंधार असल्यामुळे अंदाज न आल्याने भरधाव पिकअप वाहनाने त्याला धडक दिली. त्यात सुभाष राठोड याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रोकडे तांडा येथे कळताच गावकऱ्यांनी पिंपरखेड रेल्वे गेटकडे धाव घेतली. परंतु सुभाषचा मृत्यू झाल्याचे कळल्याने गावावर शोककळा पसरली होती.

सुभाष याचा गेल्या आठवड्यातच मोठ्या उत्साहात साखरपुडा झाला होता. त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण होते. मात्र नस्तनपूर जवळ झालेल्या दुर्दैवी अपघाताने एका क्षणात कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला. या घटनेने रोकडे तांडावासियांचे मन सुन्न झाले आहे. मयत सुभाष राठोड याच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group