• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘त्या’ कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2024
in जळगाव
0
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४

रेल्वे प्रशासनातर्फे आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे तर पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी काही मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम परिणाम होणार आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या आणि त्यांच्या कालावधी असा असेल.

११०५७ दादर-अमृतसर एक्स्प्रेस (२० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी), ११०५८ अमृतसर-दादर एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), १२१४७ कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (३० जानेवारी), १२१४८ हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेस (१ फेब्रुवारी). १२१७१ मुंबई – हरिद्वार सुपर एक्स्प्रेस (२२ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी), १२१७२ हरिद्वार-मुंबई (२३ जानेवारी ते २ फेब्रुवारी), १२६२९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी) १२६३० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ०७. फेब्रुवारी),

१२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (२१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी), १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी). १२७५१ नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०२ फेब्रुवारी) १२७५२ जम्मूतावी-नांदेड एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०४ फेब्रुवारी). १२७५३ नांदेड-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस (२३ व ३० जानेवारी), १२७५४ हजरत निजामुद्दीन-नांदेड एक्स्प्रेस (२४ व ३१ जानेवारी). भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (२८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी) या गाड्या रद्द असतील.

Tags: #bhusawalTrains

Related Posts

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जळगाव ग्रामीण

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!
जळगाव ग्रामीण

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !
जळगाव

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा
जळगाव ग्रामीण

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026
‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!
जळगाव

‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!

September 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group