• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भर लग्नात सासऱ्याने केली नवरदेवाची धुलाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
भर लग्नात सासऱ्याने केली नवरदेवाची धुलाई !
Share on FacebookShare on Twitter

सध्या देशात लग्नाचा महिना सुरु असल्याने सोशल मिडीयावर सातत्याने लग्नातील रंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही इमोशनल असतात, काही मजेशीर असतात. पण सध्या लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ चक्क नवरदेवाची लग्नातच धुलाई करण्यात आली आहे. ही धुलाई दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क नवरदेवाच्या सासऱ्याने केली आहे. नवरदेव, जावई म्हणून त्याला खूप मान असतो.

पण इथं मात्र वेगळंच दृश्य आहे. लग्नात जावयाचा पाहुणचार, मान दूर त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या सारऱ्यांनीच त्याची चपलेने धुलाई केली आहे. भरमंडपात सासऱ्यांनी जावयाला चपलेने धुतलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेवासमोर एक व्यक्ती हातात चप्पल घेऊन आहे. ती नवरदेवाला चपलेने मारते आहे. बिच्चारा नवरदेव हात जोडून माफी मागतो आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासरा असल्याचं सांगितलं जातं आहे. नवरदेवाने हुंडा मागितला म्हणून सासऱ्यांनी त्याला मारलं, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे नवरदेवाचा नको तो हट्ट. नवरदेवाने लग्नात नको तीच मागणी केली. त्यामुळे नवरीचे वडील संतप्त झाले. त्यांना इतका राग आला की त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता नवरदेवाला चोप दिला. त्याने लग्नात हुंडा मागितला. हुंडा म्हणून त्याने बाईक मागितली. सासऱ्यांनी हुंडा द्यायला नकार दिलाच. पण सोबतच हुंडा मागणाऱ्या जावयाला अद्दलही घडवली. तिथंच त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.

दहेज का विरोध करें, परन्तु इस तरीक़े का समर्थन नहीं! https://t.co/RGX8AJJK04

— RK Vij (@ipsvijrk) May 9, 2023

खरंच की काय?
दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे, नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासराच आहे का, ही मारहाण हुंड्यासाठीच झाली का? याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही.माजी आयपीएस अधिकारी @ipsvijrk यांनी शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group