• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची निवड !

तर सचिवपदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर. जे.पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 5, 2024
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची निवड !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेची बैठक दि 4 जानेवारी रोजी जि.प.विश्रामगृहात पार पडुन संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची पुनश्च निवड करण्यात आली.

तर सचिवपदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर. जे.पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संजय पाटील होते,बैठकीत जेष्ठ पत्रकार किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले,6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली व सानेगुरुजी शाळेशेजारी असलेल्या भव्य पटांगणात दि 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संघटनेच्या कार्यकारिणीची फेररचना करण्यासंदर्भात चर्चा झाली असता सर्वानुमते अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची पुन्हा निवड करण्यात आली तर सचिव पदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर.जे.पाटील यांची निवड झाली याशिवाय उर्वरित कार्यकारिणी देखील गठीत करण्यात आली.नूतन पदाधिकारी यांचा सर्वांनी सत्कार केला.यावेळी पांडुरंग पाटील, चंद्रकांत काटे,महेंद्र रामोसे,चंद्रकांत पाटील,बाबूलाल पाटील,महेंद्र पाटील,अमोल पाटील,मुन्ना शेख,डॉ विलास पाटील ,युवराज पाटील,अनिल पाटील,काशिनाथ चौधरी,गणेश पाटील,शामकांत पाटील संभाजी देवरे,वसंतराव पाटील, विकी जाधव,हिरालाल पाटील,आबीद शेख,गजानन पाटील,विजय पाटील,कुंदन खैरनार,सदानंद पाटील,किशोर पाटील,गणेश चव्हाण,अरुण पवार,मनोज चित्ते,स्वप्निल माळी, योगेश पाने उपस्थित होते. दरम्यान 6 जानेवारी रोजी पत्रकार बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी येताना कुणीही भेटवस्तू आणू नये अशी विनंती वजा आवाहन पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #amalnerChetan rajputtaluka patrkar sanghatana

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group