• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड : ‘या’ दिवशी घेणार शपथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड : ‘या’ दिवशी घेणार शपथ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२४

लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत. भाजपा नेते नरेंद्र मोदींची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज (दि.७ जून)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. यावेळी नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच विकास झाल्याचे नड्डा म्हणाले. सत्तास्थापनेपूर्वी नवनिर्वाचित खासदार आणि एनडीए पक्षातील नेत्यांची बैठक जुनी संसद भवनच्या संसदेच्या सेट्रल हॉलमध्ये सुरू आहे.

आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण श्री नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा NDA चे नेते म्हणून निवड करणार आहोत. आज आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्षदर्शी आहोत. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे, असेही याप्रसंगी बोलताना जे.पी नड्डा म्हणाले.

मंत्रिमंडळातील त्यांचे (श्री नरेंद्र मोदीजी) सहकारी या नात्याने केवळ मीच नाही तर सर्व देशवासीयांनी मोदीजींची कार्यक्षमता, कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि सत्यता प्रत्यक्ष पाहिली आहे. पुढील ५ वर्षे नरेंद्र मोदी यांनी नेतृत्त्व कारावं ही देशातील जनतेची इच्छा आहे. असे म्हणत राजनाथ सिंह यांनी संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अमित शहा आणि नितीन गडकरी या दोघांनीही अनुमोदन दिले आहे. तसेच “मोदींच्या नेतृत्त्वात देश विश्वगुरू बनेल” असे म्हणत टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी देखील राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यासोबतच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी, अपना दल किंवा अपना दल (सोनीलाल) च्या अनुप्रिया पटेल यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या नावाला सहमती दर्शवली.

जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या सभांमुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. मोदींच्या नेतृत्त्वात आज देश अव्वल स्थानी आहे. जागतिक स्तरावर भारताचा गौरव करण्याचे संपूर्ण श्रेय मी नरेंद्र मोदी यांना देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत पोहोचलो आहोत , ते विकसित भारत व्हिजन 2047 ची योजना आखत आहेत, असे म्हणत टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या संसदीय पक्ष एनडीए नेतेपदाच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकते, अशी बातमी आहे. एनडीएची पहिली बैठक ५ जून रोजी दुपारी ४ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. एक तास चाललेल्या या बैठकीत 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. सर्वांनी मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवडले होते. मात्र आज होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची अधिकृतपणे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली.

Related Posts

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group