• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उदयोन्मुख विद्यार्थांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रमाची आवश्यकता : डॉ. सुरळकर

जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
उदयोन्मुख विद्यार्थांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रमाची आवश्यकता : डॉ. सुरळकर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर मंडळ आयोजित जिल्ह्यातील धोबी समाजातील शालेय प्रमाणपत्र परीक्षा, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा” आज हतनूर हॉल येथे संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेश सुरळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक गणेश सोनवणे, ऍड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी, माजी सचिव अमर परदेशी, विजय थोरात, सागर सपके, सुरेश ठाकरे, अरुण राऊत यांची उपस्थिती होती प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले.

त्यानंतर प्रशांत सोनवणे, सागर चौधरी, सौ नेहा भोळे, प्रा समीर घोडेस्वार यांनी स्वागतगीत व महाराष्ट्र गीत सादर केले अतिथींचे स्वागत विजय शेवाळे, चंद्रकांत वाघ, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, मनोज वाघ यांनी केले याप्रसंगी राष्ट्रपती पदकप्राप्त पोलीस उप निरीक्षक प्रदिप चांदेलकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, रेल्वे विभागातील उत्कृष्ट सेवेबाबत पदकप्राप्त जितेंद्र जाधव, राष्ट्रीय मल्लखांब मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच गणेश बोदडे यांचा सन्मानपत्र, गौरवचिन्ह व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला तर शासकीय कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्जेराव बेडिस्कर, संत गाडगेबाबा युवा फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी प्रभाकर खर्चे सचिवपदी राजेंद्र सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जेष्ठ समाजसेवक शामराव ठाकरे, श्रीमती शारदाताई वाघ व अमळनेर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचनालय चालविणारे अध्यक्ष दीपक वाल्हे, डीपीएल स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या समाज ग्रुपचेवतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रविण आढाव यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. एस.एस.सी, एच.एस.सी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम, शासकीय चित्रकला परीक्षेत प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी, तसेच राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू अश्या एकूण ११३ पुरस्कार्थी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने रेवती महाले हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ करुणा महाले यांनी तर पुरस्कार्थी यादी वाचन अरुण सपकाळे, गणेश बच्छाव, उमेश्वर सुर्यवंशी यांनी केले आभार प्रदर्शन पंकज महाले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर दीपक शिरसाळे यांचेवतीने उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रमास जिल्हाभरातून असंख्य समाजबांधव व भगिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद शिरसाळे, चंद्रकांत वाघ, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, विजय शेवाळे, मनोज वाघ, सुरेश महाले, किशोर शिरसाळे, संतोष बेडिस्कर, जयंत सोनवणे, भरत वाघ, रवींद्र शिरसाळे, प्रकाश खर्चाणे, सुधाकर कापसे, अनिल वाघ, गौरव शिरसाळे, विनित जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group