• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच गोळ्या घालून अभियंता प्रेयसीचा खून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2024
in क्राईम
0
पाच गोळ्या घालून अभियंता प्रेयसीचा खून
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हिंजवडीलगतच्या मारुंजी येथील हॉटेल एलिगण्ट ओयो टाऊनहाऊसमध्ये लखनौ येथून आलेल्या प्रियकराने आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता प्रेयसीची पाच गोळ्या घालून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हिंजवडी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. हिंजवडी येथील वंदना के. द्विवेदी (वय २६) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ रमेश निगम (३०, रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौ येथील ऋषभ रमेश निगम रहिवासी असून आरोपी आणि वंदना यांची लखनौ येथे ओळख झाली होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. वंदना हिंजवडीत एका आयटी कंपनीत नोकरीला होती. २५ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी लक्ष्मी चौक, मारुंजी येथील लॉजमध्ये रूम घेतली होती. त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रात्री उशिरा आरोपीने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मॅनेजरकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026
जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली
जळगाव

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

April 24, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

April 24, 2026
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group