• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाविकांच्या उत्साहात भगवंताच्या स्मरणाने शोभायात्रेमध्ये उत्साह

पांजरापोळ संस्थानमध्ये श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञला सुरुवात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in जळगाव, सामाजिक
0
भाविकांच्या उत्साहात भगवंताच्या स्मरणाने शोभायात्रेमध्ये उत्साह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

भाविकांच्या जल्लोषांमध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणात जळगाव शहरात रविवारी दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा नंतर भागवत कथा श्रवणाला प्रारंभ झाला आहे. पुढील सहा दिवस भागवत कथा सुरू राहणार आहे.

येथील समस्त झिंझुवाडीया (सोनी) परिवारातर्फे पांजरापोळ गोसेवा संस्थानामध्ये श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञाचे दि. ४ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने शहरामध्ये संत श्री अनुजदासजी महाराज यांचे आगमन झालेले आहे. दुपारी पारख नगरातील गोवर्धनदास हवेली येथून भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये मोठ्या रथमध्ये श्रद्धेय संतश्री अनुजदासजी महाराज होते. तर महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते. त्याचबरोबर पुरुष आणि लहान मुलांनी देखील शोभायात्रेत सहभाग घेतला. भगवंतांच्या भजनांनी आणि नामस्मरणाने शोभायात्रेमध्ये उत्साह भरून गेला होता.

शोभायात्रा पारख नगर, पांडे चौक, नेरी नाका चौक मार्गे पांजरापोळ गो संस्थान येथे विसर्जित झाली. या ठिकाणी अनुजदासजी महाराज यांचे भाविकांनी स्वागत केले. सुरुवातीला भगवंताची महाआरती करण्यात आली. यानंतर अनुजदास महाराज यांनी भागवत सप्ताह प्रारंभ केला. पहिल्या दिवशी महाराजांनी गोकर्ण उपाख्यान, भागवत महात्म्य, महर्षी व्यास आणि महर्षी नारद यांच्यातील संवाद कथा, शुक्र मुनी यांचे आगमन आदींची माहिती सांगितली. भागवत कथा श्रवणाने जीवनात अध्यात्मिक मनःशांती लाभते. भागवत कथा आयुष्यातील समस्यांचा मार्ग सांगते, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी झिंझुवाडीया परिवारासह शहरातील महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group