• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हद्दपार असतांनाही माजवत होता तलवार घेवून दहशत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2024
in क्राईम
0
हद्दपार असतांनाही माजवत होता तलवार घेवून दहशत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४

जळगाव शहरातील एका परिसरातील दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही तलवार घेऊन फिरणारा विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच तर रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेल्या विशाल दाभाडे याला जळगाव करण्यात आले आहे. तरीदेखील तो शहरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस पोकॉ. नितीन ठाकूर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातून विशालला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक लोखंडी तलवार आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. विशालला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026
marhan
क्राईम

जळगावात मैत्रीणीसमोर तरुणाला बेदम मारहाण !

February 9, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group