• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपच्या २०२४ च्या महाविजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा असेल खारीचा वाटा : विजय चौधरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2024
in जळगाव
0
भाजपच्या २०२४ च्या महाविजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा असेल खारीचा वाटा : विजय चौधरी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपचे विचार तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी. समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा भाजपच्या 2024 च्या महाविजयात खारीचा वाटा असेल, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी यांनी येथे केले.

जळगाव शहरातील ब्राम्हण सभा येथे सोमवारी (ता. 29 जानेवारी) दुपारी भाजपा पूर्व व पश्चिम जिल्हा तसेच जळगाव महानगर यांच्यातर्फे गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उपस्थित जळगाव जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री. चौधरी बोलत होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन, समन्वयक अजय भोळे, गोविंद अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे तसेच अमोल जावळे आणि डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील भाजपच्या नमो चषक, नमो ॲप, सरल ॲप, दिवार लेखन, संघटनात्मक बांधणी, वस्ती व पाडा संपर्क अभियान, नवीन पक्ष प्रवेश, बूथ रचना आदी विषयांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ.चौधरी यांनी गाव चलो अभियानाची पीपीटी सादर केली. आ. भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचा ठराव
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन तसेच मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केल्याचे श्रेय राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देऊन दोघांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपच्या जळगाव येथील कार्यशाळेत प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मांडला. त्यास उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.

Tags: #bjp#jalgaonGaon chalo abhiyanvijay chaudhri

Related Posts

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group