• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगाव तालुक्यात खळबळ : गोमांस विक्री कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील तोतया वनअधिकारी पोलिसांच्या जाळ्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२६

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो रक्षकांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेथे कारवाई करत असताना पोलिसांवर हल्ला झाला असून या प्रकरणी दोघांसह टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपरखेड येथे शुक्रवारी गोमांस अवैद्यरित्या विक्री होत असल्याची माहिती गोरक्षकांकडून ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. यानंतर आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस स्टेशनचे स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रवींद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्या पथकाने गोरक्षांसोबत तेथे छापा टाकला. त्याठिकाणी गोमांस विक्री होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी गोमांस विक्रेते ईस्त्राइल भिकन कुरेशी (वय ३५), शेख भिकन कुरेशी (वय ४६, दोन्ही रा. पिंपरखेड) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या वेळी काही जणांच्या टोळक्याने पोलिस पथकांसह पंच आणि साक्षीदारांवर विटांचा हल्ला केला. या हल्ल्यात स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्यासह नीलेश भिकन पवार, सिध्दार्थ दिलीप मोरे (दोन्ही रा. पिंपरखेड), नितीन शेलार असे ७जण जखमी झालेत. या सर्व जखमींवर चाळीसगावातील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांत ईखाइल भिकन कुरेशी, शेख भिकन कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांसह पंचावर हल्ला करणाऱ्या टोळक्यांविरोधातही दुपारी उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांची धरपकड केल्याचे समजते.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group