• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२६ 

मुक्ताईनगर तालुक्यात तोतया पोलिसांच्या कारवायांचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दोन भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवून एका वृद्ध शेतकऱ्याला गंडा घालत तब्बल ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सालबर्डी गावाजवळ घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रघुनाथ बोठे (वय ६९, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) हे रविवार, १७ मे रोजी मुक्ताईनगर येथे बाजार आटोपून आपल्या दुचाकीने गावाकडे परतत होते. दुपारच्या सुमारास सालबर्डी गावाजवळील एका हॉटेल परिसरात पोहोचताच दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.  या दोघांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत सुरेश बोठे यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. अचानक अडवून चौकशी केल्याने बोठे यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. संशय व्यक्त करत तसेच पोलिसी धाक दाखवत आरोपींनी त्यांच्या अंगावरील दागिन्यांबाबत विचारणा केली.

दरम्यान, आरोपींनी बोठे यांच्या हातातील अंदाजे १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. यामध्ये ६ ग्रॅम वजनाची एक अंगठी आणि ४ ग्रॅम वजनाची पुष्पराज खडा असलेली दुसरी अंगठी असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले. काही क्षणांतच दोन्ही भामटे घटनास्थळावरून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश बोठे यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात तोतया पोलिसांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. राजेश चव्हाण करत आहेत.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group