• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आधी केला पत्नीचा खून नंतर केली आत्महत्या ; या कारणाने पतीने उचलले टोकाचे पाऊल !

चाळीसगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना ; दोन चिमुकल्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आधी केला पत्नीचा खून नंतर केली आत्महत्या ; या कारणाने पतीने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ डिसेंबर २०२२

पत्नी दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी गेली होती. दुसरीही मुलगी झाली, याच रागातून घरी परतल्यावर पतीने तिचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. यात पती-पत्नी दोघांचाही जीव गेला. आई वडिलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ-पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-२८) असे मयत पती, तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे.
लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या, याचा राग डोक्यात ठेवून पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन पतीने आधी तिचा खून केला. त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना ३० रोजी बुधवारी सकाळी ६ वाजता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी सुरजशी झाला होता. तो पत्नी व मुलीसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर वास्तव्याला होता. मातीकाम करुन तो आपला उदरनिर्वाह करत होता. सुरजला मुलगा व्हावा, अशी इच्छा होती. मात्र पहिली मुलगी झाल्यावर तो काहीसा खट्टू झाला होता. त्यातच त्याला दारूचे व्यसन होते. या दोन्ही कारणांवरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण होत असे. चार महिन्यांपूर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेली. तिला दुसरीही मुलगीच झाली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सुरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.

दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. मंगळवारी रात्री दोन्ही मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात घाव घालून खून केला. घटनेनंतर सुरज घरातून निघून गेला. बुधवारी सकाळी घराजवळ गर्दी जमली असतानाच काही वेळातच सुरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सुरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता. जि. धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीचा खून व पतीची आत्महत्या या घटनेने चाळीगाव शहर हादरले आहे. तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेचा हळहळ व्यक्त केले जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group