• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे  २०२६ 

राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विजय मुसा किराडिया (२७, रा. राजुरा, ग्रामपंचायत उमापूर) असे मुलांना विहिरीत फेकून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या पित्याचे नाव आहे.

विजय आणि त्यांच्या पत्नीत तीव्र भांडण झाले होते. विजय यांनी रविवारी, २४ मे रोजी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर तेथून परतल्यानंतर मध्यरात्री विजय यांनी आपली मुले प्रित (७), प्राची (५), पूर्वी (३) आणि अवघ्या दोन वर्षांचा पीयूष या चौघांनाही विहिरीत टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. सोमवारी सकाळी काही ग्रामस्थांना विहिरीत तीन मृतदेह तरंगताना दिसले.

ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. पित्यासह चार निरागस मुलांचे मृतदेह पाहून सर्व सुन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पाचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group