• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२६ 

यावल तालुक्यातील फैजपूर येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या श्री दत्त डेअरीवर आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास अन्न भेसळ व प्रशासन विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत पथकाने नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  येथील दत्त डेअरीवर प्रामुख्याने दुधात भेसळ व खुले पनीर, दुधातील क्रीम काढून त्यात दुधात मिसळून विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन या डेअरीवरील सर्व उपलब्ध पदार्थांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर नमुने घेवून ते सीलबंद करून यात भेसळ आहे की नाही, याची तपासणी पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई या ठिकाणच्या शासकीय लॅबोरेटरी तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. जर त्या अहवालात भेसळ आढळून आल्यास फौजदारी कारवाईसह कायमस्वरुपी परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल, असे पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ खोरांवर कारवाईसाठी महाराष्ट्रात पथके नेमली असून त्यांच्या कामगिरीचे सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, हा विभाग अॅक्शन मोडवर असून या विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सर्वात महत्वाचे दुधात भेसळ असल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, म्हशीच्या दुधाचे ६ फॅट व गाईचे दुधाचे फॅट ४ असणे आवश्यक आहे. हे दूध विक्री करताना भांड्यास झाकण तसेच स्वच्छता असणे गरजेचे असून तसे निर्देश अन्न भेसळ व प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र दत्त डेअरीवर जेव्हा तपासणी केली, तेव्हा कोणत्याही भांड्यावर झाकण नव्हते, असे निदर्शनास आले. तर दुधातील क्रीम काढून त्यात दर्जाहीन दूध मिसळून विक्री तर होत नाही, याची तपासणी केली. नागरिकांना कमी फॅटचे दूध विक्री करता येत असून यामुळे नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईचा अहवाल अनुकूल येण्यासाठी अर्थपूर्ण देवाण घेवाण झाल्याची चर्चा वजा अफवा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, मागील १५ दिवसांपूर्वी एका उघड्यावर तेल विक्री करणाऱ्याच्या ३ टाक्या सीलबंद करण्यात आल्या होत्या. मात्र, या मध्ये एका तेल माफियाने ५० पाकिट पोहोचवल्याची तसेच या प्रकरणातही त्यांनी मदत केल्याची चर्चा तथा अफवा संपूर्ण शहरात रंगत आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group