• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात जबरदस्तीने अश्लिल व्हिडीओ तयार करुन मागितली खंडणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2024
in जळगाव, क्राईम
0
जळगावात जबरदस्तीने अश्लिल व्हिडीओ तयार करुन मागितली खंडणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४

जळगाव शहरातील एका परिसरात मैत्रीच्या बहाण्याने एका महिलेने ४८ वर्षीय पुरुषाला फ्लॅटमध्ये बोलवून या महिलेसह अन्य एका महिलेने व दोन पुरुषांनी मारहाण करत जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ तयार केले. तसेच ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या पुरुषाजवळील ६५ हजारांचा ऐवज काढून घेत त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली. ही घटना शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात घडली, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन महिला व दोन पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील ४८वर्षीय परप्रांतिय ईसम कानळदा रोड परिसरात वास्तव्यास असून तो चालक म्हणून काम करतो. गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन महिलेचा फोन आला. त्या महिलेने त्या इसमाला फोन करण्याचे सत्र सुरुच ठेवले. त्यानंतर दि. १२ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या महिलेला इसमाला पुन्हा फोन आला, महिलेने त्यांच्याशी ओळख करत मैत्रीच्या बहाण्याने त्याला तहसील कार्यालयाजवळील एका फ्लॅटमध्ये बोलवले. तो तेथे पोहचला त्या वेळी तेथे या महिलेसह २५ ते ३० वर्षीय आणखी एक महिला व दोन पुरुष होते. या सर्वांनी संगनमत करत चालकाला मारहाण केली व त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंधाचे व्हिडिओ तयार केले.

चालकाचा जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे व्हिडिओ मित्र व नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देऊन चौघींनी चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे वसूल करण्यासाठी त्याला आव्हाणे शिवारात घेऊन गेले. या प्रकरणी वाहन चालकाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन महिलांसह दोन पुरुष असे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करत आहेत.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group