• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

गॅस सिलिंडर झाले स्वस्त, रिचार्ज महागणार ; आजपासून हे झाले बदल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2024
in राज्य, ब्रेकिंग, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
गॅस सिलिंडर झाले स्वस्त, रिचार्ज महागणार ; आजपासून हे झाले बदल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १ जुलै २०२४

प्रत्येक महिन्याला अनेक महत्वाच्या वस्तूमध्ये कमी अधिक दर होत असतात तर जुलै महिन्याच्या सुरुवातीस १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता तुम्ही PhonePe, Cred, BillDesk सारख्या फिनटेक कंपन्यांद्वारे 26 बँकांचे क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकणार नाही. याशिवाय सिमकार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास आता नवीन सिम घेण्यासाठी तुम्हाला ७ दिवस वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी ते लगेच उपलब्ध होते. हिरो मोटोकॉर्पची वाहनेही आजपासून महाग झाली आहेत. कंपनीने काही निवडक वाहनांच्या किमती 1,500 रुपयांनी वाढवल्या आहेत.

यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 31 रुपयांनी कमी – आजपासून 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीतील किंमत आता 30 रुपयांनी कमी होऊन 1646 रुपये झाली आहे. यापूर्वी हे 1676 रुपयांना उपलब्ध होते. हा सिलिंडर आता कोलकातामध्ये १७५६ रुपयांना उपलब्ध आहे, पूर्वी त्याची किंमत १७८७ रुपये होती.
मुंबईत सिलिंडरची किंमत 1629 रुपयांवरून 31 रुपयांनी कमी होऊन 1598 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे. तथापि, 14.2 KG घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हे दिल्लीमध्ये ₹803 आणि मुंबईमध्ये ₹802.50 मध्ये उपलब्ध आहे.

हिरो वाहने आजपासून 1,500 रुपयांनी महागल्या – हिरो मोटोकॉर्पची वाहने आजपासून महाग होणार आहेत. कंपनीने काही निवडक वाहनांच्या एक्स-शोरूम किमती 1,500 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. हीरो मोटोकॉर्पने सांगितले की, वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, 3 जून 2023 रोजी, कंपनीने स्कूटर आणि बाइकच्या काही मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमतीत सुमारे 1.5% वाढ केली होती. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 (FY24) मध्ये कंपनीने सर्वाधिक 53.95 लाख वाहनांची विक्री केली होती.
टाटा मोटर्सची वाहनेही 2% ने महागली – आज टाटा मोटर्सची वाहने देखील 2% ने महाग झाली आहेत. वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार बदलते. खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटाने 19 जून रोजी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली होती.

Vodafone, Jio आणि Airtel रिचार्ज महागणार – Jio, Airtel आणि Vodafone Idea ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे. जिओ, एअरटेलचे प्लान ३ जुलैपासून महाग होणार आहेत, तर वोडाफोनचे नवे प्लान ४ जुलैपासून लागू होतील. जिओने आपल्या बेसिक प्लानची किंमत 155 रुपयांवरून 189 रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्याचप्रमाणे एअरटेलचा 179 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांना मिळणार आहे. हे 28 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि 2 GB डेटा देते. तर 265 रुपयांचा प्लॅन 299 रुपयांना मिळेल. त्याच वेळी, VI साठी 179 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांमध्ये उपलब्ध असेल

Related Posts

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !
जळगाव

आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !

May 18, 2026
मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !
जळगाव

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

May 18, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group