• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गौतमीने सुपारी घेतली पण घडल अस काही कार्यक्रम थांबवावा लागला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2023
in क्राईम, मनोरंजन, राज्य
0
गौतमीने सुपारी घेतली पण घडल अस काही कार्यक्रम थांबवावा लागला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ मार्च २०२३ ।

सध्या राज्यभर आपल्या लावणीचे वेड लावणारी गौतमी नेहमीच आपल्या कार्यक्रमातून चर्चेत येत असते. तशी ती सोशल मिडीयावर देखील व्हायरल होत असते. गौतमीला जितकं कौतुक मिळतं तितकंच टीकेलाही समोर जावं लागतं. अश्लील हावभाव आणि लावणीच्या चुकीच्या स्टेप्स करत गौतमी अनेकवेळा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील म्हटलं की तिथे राडा नक्की होणार असं एक समीकरण बनल्याचं दिसून येत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेकवेळा वादविवाद झालेले दिसून आलं आहे. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. गौतमी पाटील सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने तिने लोकांना भुरळ पाडली आहे. गौतमीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.

हे लोक सतत तिच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच गावामध्ये होणाऱ्या यात्रा, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना तिच्या लावणीचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. हे कार्यक्रम क्वचितच शांततेत पार पडतात. कारण बहुतांश वेळी गौतमीच्या कार्यक्रमात राडा झालेला दिसून येतो. पुन्हा एकदा असंच काहीसं झालेलं दिसून येत आहे.

मावळातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगत असलेल्या गहूंजे गावात चौंडाई मातेच्या यात्रे निमित्ताने मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचा बेत ग्रामस्थांनी आखला होता. इतकंच नव्हे तर गौतमीला एक लाख वीस हजाराची सुपारी देण्यात आली होती. ठरल्या प्रमाणे मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवातही झाली होती. गौतमी पाटील येताच गहूंजे गावातील ग्रामस्थ बेफान होऊन नाचू लागले होते. मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही ना काही गोंधळ होतो याची पूर्व कल्पना ठेऊन शिरगावं परंदवाडी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना खुर्च्या वापरण्याची परवानगी नाकारली होती. खाली जमिनीवर बसण्यास परवानगी दिली. परंतु तरीही मद्यधुंद अवस्थेत गाण्याच्या तालावर गहूंजे ग्रामस्थ आपले भान हरपून गेले आणि राडा होण्याच्या आत पोलिसांनी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम बंद केला. गौतमी पाटीलचा चालू कार्यक्रम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांचा हिरमोड झाला मात्र पोलीसांच्या प्रसंगावधानमुळे कोणताही राडा झाला नाही.दरम्यान गौतम पाटील च्या कार्यक्रमाची परवानगी शिरगावं परंदवडी पोलीसांनी कशी दिली याबाबत ही पंचक्रोशीत चर्चेला उधाण आलं आहे.

Tags: #gautamipatil

Related Posts

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group