• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

हिवाळ्यात रक्ताच्या गाठी तयार करणाऱ्या गोष्टीपासून आजच सावध व्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2023
in आरोग्य, सामाजिक
0
हिवाळ्यात रक्ताच्या गाठी तयार करणाऱ्या गोष्टीपासून आजच सावध व्हा !
Share on FacebookShare on Twitter

राज्यात मोठ्या प्रमाणात हिवाळ्याची थंडी जोर करीत असताना प्रत्येक नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. सततच्या आजारपण हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात उदभवत असतो. तर फार कमी लोकांना हिवाळा आवडीचा वाटत असतो. पण हिवाळ्यात जास्त थंडीमुळे रक्त घट्ट होण्याचा धोका अधिक असतो. या समस्येल हायपर कोएगुलेट एलिबिटी असं म्हटलं जातं. ज्यामुळे रक्तनलिकांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात आणि रक्त कमी असल्याने पेशीही डॅमेज होऊ लागतात.

रक्त घट्ट होण्याची कारणे – रक्त घट्ट होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हेल्थलाइननुसार, कॅन्सर, प्रोटीन सी आणि प्रोटीन एसची कमतरता, स्मोकिंग यांसारख्या कारणांमुळे रक्त घट्ट होऊ लागतं. अशात हिवाळ्यात रक्ताची खूप काळजी घ्यावी लागते. नाही तर समस्या गंभीर होऊ शकते.

Heart.org नुसार, कमी तापमान आणि थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर हाय होऊ लागतं. त्याशिवाय जास्त थंडीमुळे रक्त घट्ट होतं. ज्यामुळे रक्ताच्या गाठीही तयार होतात.

रक्त घट्ट झाल्याची लक्षणे – हेल्थलाइननुसार, रक्त घट्ट झाल्याची लक्षणे तोपर्यंत दिसत नाहीत, जोपर्यंत शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. ब्लड क्लॉटिंग सुरू झाल्यानंतर काही लक्षणे दिसू लागतात.

– धुसर दिसणे

– चक्कर येणे

– त्वचेवर निळे डाग पडणे

– पीरियड्समध्ये जास्त रक्त जाणे

– सांधेदुखी

– डोकेदुखी

– हाय ब्लड प्रेशर

– त्वचेवर खाज

– सतत थकवा येणे

– श्वास घेण्यास अडचण

रक्त घट्ट करतात व्हिटॅमिन्स

NCBI च्या रिपोर्टनुसार, व्हिटॅमिनची रक्ताच्या नॉर्मल क्लॉटिंग करण्यात महत्वाचे आहेत. पण कोणत्याही गोष्टी अतिवापर नुकसानकारक असतो. त्यामुळे जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा रक्त घट्ट होण्याची समस्या असेल तर व्हिटॅमिन के असलेले पदार्थ जास्त खाऊ नये.

कशात असतं व्हिटॅमिन के

केळी, पालक , ब्रॉकली, सोयाबीन, भोपळा

रक्त घट्ट होण्याची समस्या काही फूड्सच्या सेवनाने कंट्रोल केली जाऊ शकते. हळद, आले, लसूण, एलोवेरा आणि व्हिटॅमिन ई असलेले फूड्स. यात Anticoagulant गुण असतात जे रक्त पातळ ठेवण्यात मदत करतात. पण जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी औषधांचं सेवन करत असाल तर काळजीही घेतली पाहिजे.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !
जळगाव

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !
जळगाव ग्रामीण

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group