• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२६ 

अमळनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी तथा डॉ. विजय नवल पाटील आर्मी स्कूलमधील कर्मचारी चेतन शांताराम महाजन (वय ३७) यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान घडली. दरम्यान, चेतन महाजन हे आपल्या दीड वर्षांच्या मुलासाठी अमळनेरच्या बाजारातून आंबे आणि पाणीपुरी घेऊन घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील डॉ. विजय नवल पाटील आर्मी स्कूलमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले  चेतन महाजन हे  अतिशय मनमिळावू, कष्टाळू आणि सर्वांना मदत करणारा युवक अशी त्यांची ओळख होती. दररोज ते आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच १९, डीटी ५२४०) या दुचाकीने रोटवद ते अमळनेर असा प्रवास करत असत. तर, चेतन महाजन हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेसाठी ८ जून रोजी दुपारी अमळनेर येथे आले होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाजारात खरेदी केली आणि सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी कोमल महाजन यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घरी येण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी चेतन महाजन यांनी आपण दहिवद फाटा पार केला असून अवघ्या १५ ते २० मिनिटांत रोटवद येथे पोहोचणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते घरी ही पोहोचले नाहीत. रात्री उशिरापर्यंत चेतन महाजन यांचा काहिही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दहिवद फाटा, पातोंडा परिसर तसेच आजूबाजूच्या भागात रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू असताना नांद्री गावाजवळील बसस्थानक परिसरात काही नागरिकांनी दहिवद फाटा ते नांद्री रस्त्यादरम्यान एका व्यक्तीचा दुचाकीसह रस्त्यालगतच्या खोल खड्यात पडल्याची माहिती दिली. त्यानुसार नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या खड्यात चेतन महाजन हे दुचाकीसह पडलेले आढळून आले. त्यांच्या तोंडाला तसेच हात, पायांना गंभीर इजा झालेली होती. तर, दुचाकीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने खासगी रुग्णवाहिका बोलावून त्यांना अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. तर, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहन घसरले की अन्य कोणते कारण होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत. मयत चेतन महाजन यांच्या पश्चात पत्नी कोमल, दीड वर्षांचा मुलगा शिव आणि दिव्यांग आई असा परिवार आहे

Related Posts

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद
क्राईम

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात
क्राईम

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group